Monday, February 21, 2011

स्वागत


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

"महाराष्ट्रातील किल्ले"वर तुमचे स्वागत आहे.
मायाजालावर महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल  उपलब्ध असलेली सर्व माहिती एका ठिकाणी संकलित करावी व त्याचा उपयोग सर्व मराठी जनांना व्हावा एवढाच साधा आणि निर्भेळ विचार हा ब्लॉग निर्माण करण्यामागे आहे.
या ब्लॉगवर संकलन करताना शक्यतो मी जेथे शक्य होईल तिथे मूळ दुवे नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे.

या ब्लॉगमुळे हवी असलेली महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल एकत्र माहिती उपलब्ध होऊ शकेन अशी आशा आहे.

धन्यवाद,
~सागर~

No comments:

Post a Comment